Arizona Map.svg

अ‍ॅरिझोना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे. अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला मेक्सिकोची सोनोरा व बाहा कॅलिफोर्निया ही राज्य…
अ‍ॅरिझोना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे. अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला मेक्सिकोची सोनोरा व बाहा कॅलिफोर्निया ही राज्ये, पश्चिमेला कॅलिफोर्निया, वायव्येला नेव्हाडा, पूर्वेला न्यू मेक्सिको, उत्तरेला युटा तर ईशान्येला कॉलोराडो ही राज्ये आहेत. फीनिक्स ही अ‍ॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
  • अधिकृत भाषा: इंग्लिश
  • रहिवासी: अ‍ॅरिझोनियन
  • राजधानी: फीनिक्स
  • मोठे शहर: फीनिक्स
  • सर्वात मोठे महानगर: फिनिक्स महानगरीय क्षेत्र
  • क्षेत्रफळ: अमेरिकेत ६वा क्रमांक
  • लोकसंख्या: अमेरिकेत १६वा क्रमांक
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org